----------------------------------------------------------------------------------------------
1. यूकेतील गुरुद्वाराकडून खलिस्तानवाद्यांचा निषेध; भारतीय उच्चायुक्तांना नाकारला होता प्रवेश
2. अंतराळयानाची मोठी कामगिरी, पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर; 9 लाख किमी अंतर केलं पार
3. उत्सवांना आता बीभत्स स्वरूप येतंय; राज ठाकरे कडाडले!
4. नवरात्रात मोदी सरकार करणार मोठी घोषणा? महिलांना मोदी सरकार देणार स्वस्त कर्ज ?
5. आता बंगळुरूमध्ये कार-पूलिंग बंद, कर्नाटक सरकारचा निर्णय!
6. The Vaccine War: कमाईसाठी मोठी शक्कल! जवान नंतर द व्हॅक्सीन वॉरची एकावर एक तिकीट फ्री ऑफर
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Asian Games 2023 : पुरूष ट्रॅप शुटिंगमध्ये भारताच्या कयनन चेनाईने जिंकले कांस्य पदक
8. चर्चेतील बातमी - ''मंत्री असलो तरी विमानतळावर मला नेण्यासाठी कुत्राही येत नाही'', गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा
-----------
स्क्रिप्ट आणि रिसर्च - युगंधर ताजणे
----------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार.....मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट.....
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी लॉन्च करण्यात आलेल्या आदित्य एल १ मोहिमेबाबत..... इस्रोनं मोठी आपडेट दिलीय....याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून सविस्तर जाणून घेणार आहोत..... दुसरी बातमी आहे ती मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची....त्यांनी एका पोस्टमधून हिंदू सण साजरे व्हायलाच पाहिजेत.... पण, त्यांना आता काहीसं बिभत्स स्वरूप येतंय.... असे म्हटलंय, त्यांचे सविस्तर म्हणणेही आपण जाणून घेणार आहोत....
आज चर्चेतील बातमीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत आलंय...ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत.... चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....युनायटेड किंग्डमच्या एका महत्वाच्या बातमीनं....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.