Sakal Podcast: ‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल ते साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

एमएचटी सीईटीचा निकाल आज जाहीर होणारए.....या महत्वाच्या बातमीसह साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झालेत....यामध्ये 'समशेर आणि भूतबंगला' तर 'उसवण' या साहित्यकृतींची निवड झालीए....त्याचबरोबर भारतात टारझन नावाच्या ड्रायव्हरलेस मेट्रो रेल्वेचं लवकरच उद्घाटन होणारेय....तसंच शुभमन गिलनं रोहित शर्माला अनफॉलो केलंय अन् तो लवकरच मायदेशात परतणारेय....या बातमीसह संजय लीला भन्साळीनं आमिषा पटेलला करियरच्या सुरुवातीलाच दिला होता रिटायर होण्याचा सल्ला....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast : पतंजली सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज ते राज्यात 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल ते साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

१) ‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल; सायंकाळी ६ वाजता होणार जाहीर

२) साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; 'समशेर आणि भूतबंगला' अन् 'उसवण'ची निवड

३) 'या' शहरात धावणार देशातील पहिली ड्रॉयव्हरलेस मेट्रो! जाणून घ्या 'टारझन'ची खासियत

४) अमेरिका-सौदी अरेबिया पेट्रो डॉलर करार ८० वर्षांनंतर संपुष्टात

५) पुण्यातील 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी बाल न्याय मंडळातील दोन जणांना नोटीस

६) गिलनं रोहितला केलं अनफॉलो; शुभमन, आवेश खान मायदेशात परतणार, टीम इंडियात काय सुरुए?

७) संजय लीला भन्साळी यांनी अमिषाला दिला होता रिटायर होण्याचा सल्ला

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

Sakal Podcast
Sakal Podcast : फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर ते पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला?

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.