लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणीवरुन चक्रव्युहात अडकलेल्या नवनीत राणा आणि रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाए.....तर खाद्य पदार्थ बनवणारा यंत्रमानव आता बाजारात दाखल झालाए....तसेच केजरीवालांना कोर्टानं दिलासा दिलाए....तर आजच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि हैदराबाद आमनेसामने येणारेत, धोनीच्या खेळीकडं सर्वांचं लक्ष.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....(sakal podcast sakal news maharashtra sakal podcast marathi podcast pune podcast)
जेवण बनवणारा यंत्रमानव बाजारात ते करण जोहरनं बॉलिवूडवाल्यांनाच झापलं
१) जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी नवनीत राणा आणि रश्मी बर्वेंना दिलासा
२) खाद्यपदार्थ बनवणारा यंत्रमानव वंडरशेफतर्फे बाजारात
३) धोनीची बॅट तळपणार का? आयपीएलमध्ये आज चेन्नई देणार हैदराबादला आव्हान
४) आता मतदारांच्या प्रश्नांना उत्तरं देणार चॅटबॉट
५) केजरीवालांना मोठा दिलासा; CM पदावरून हटवण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली
६) जगाचा अंत कधी होणार? 2024 वर्षासाठी बाबा वेंगांची भविष्यवाणी
७) करण जोहरनं बॉलिवूडवाल्याना 'या' गोष्टीवरुन झापलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.