Sakal Podcast: U19 वर्ल्डकपची आज फायनल ते लोकसभेपूर्वी लागू होणार CAA

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू होणारेय....अमित शहांनी तशी घोषणा केलीए.....तर समीर वानखेडे यांच्याविरोधात ईडीनं मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केलाए....यांसह मुंबईतल्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक असणारेय.....तर अंडर नाईंटिन क्रिकेट वर्ल्डकपची आज फायनलए....यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला हारवण्याची नामी संधीए.....या बातम्या आपण आजच्या 'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....(sakal podcast sakal news maharashtra sakal podcast marathi podcast pune podcast)

Sakal Podcast
PM Modi Speech: "17व्या लोकसभेच्या कामांमुळं अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली"; संसदेत PM मोदींचं पार पडलं शेवटचं भाषण

U19 वर्ल्डकपची आज फायनल ते लोकसभेपूर्वी लागू होणार CAA

१) लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात लागू होणार CAA; भाजपला कसा होणार फायदा?

२) समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रीचा गुन्हा; सविस्तर विश्लेषण ऐका

३) U19 वर्ल्डकपची आज फायनल, कधी अन् कुठे पाहाल सामना?

४) राज्यातील बहुंताश भागांत तापमानात वाढ; तर विदर्भात अवकाळी पावसाचं संकट

५) मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; प्रवाशांचे होणार हाल

६) 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, तर परभणीत तरुणानं संपवलं जीवन

७) बॉक्सऑफिसवर तुफान कामगिरी करणाऱ्या 'फायटर'वरुन निर्माण झाला नवा वाद

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()