Sakal Podcast: बॉम्बची धमकी देणाऱ्यांच्या विमान प्रवासावर येणार बंदी ते फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

भारत अन् चीनमधील तणाव आता निवळलाए....यामुळं भविष्यात गलवानसारखा संघर्ष टळणारेय.....तर बॉम्बची धमकी देणाऱ्यांना सरकार नो फ्लाय लिस्टमध्ये टाकणारेय.....तसंच बंगालच्या उपसादरात बुधवारी चक्रीवादळ धडकणारेय......तर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्लांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाए.....या बातम्यांसह आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा महत्वाचा शिलेदार ९ वर्षानंतर संघाची साथ सोडणारेय.....तर अभिनेता अमेय वाघ यानं गौतमी पाटीलाचं विशेष कौतुक केलंए.......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

Sakal Podcast
Sakal Podcast : विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचं ठरलं ते दिवाळीसाठी मध्य रेल्वेकडून ५७० विशेष ट्रेन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.