Sakal Podcast: कोकण, पुणे, संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या घरांचा धमाका ते बोधगयाखाली दडलाय ऐतिहासिक ठेवा

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

कोकण, पुणे अन् संभाजीनगर विभागांसाठी लवकरच म्हाडाच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध होणारेय.....ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोतय....तसंच गायीच्या दुधाच्या दरात वाढ झालीए..... तर जम्मू अन् काश्मीरच्या नायब राज्यपालांची ताकद आणखी वाढणारेय.....या बातम्याही ऐकणारोत..... बोधगया इथल्या महाबोधी विहार परिसरात ऐतिहासिक वास्तू सापडल्यात...... तर युरो फुटबॉल स्पर्धेची आज मध्य रात्री फायनलए.....या बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast : सकाळ सर्व्हे : विधानसभेला 'महायुती की मविआ' जिंकणार? ते मुकेश अंबानींनी थकवले ४ हजार ३८१ कोटी

कोकण, पुणे, संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या घरांचा धमाका ते बोधगयाखाली दडलाय ऐतिहासिक ठेवा

१) कोकण, पुणे, संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या घरांचा धमाका

२) गायीचं दूध महागलं! दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ

३) पोटनिवडणुकांतही इंडिया आघाडीचा मोठा विजय; 13 पैकी १० जागा जिंकल्या

४) अमेरिकेत बेपत्ता झालेल्या सिद्धांत पाटीलची शोध मोहिम थांबवली

५) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल बनले पॉवरफुल

६) बोधगया विहाराखाली दडलाय ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा; उपग्रह छायाचित्रांतून माहिती उघड

७) युरो फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज रात्री जोरदार चुरस अपेक्षित (ऑडिओ)

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.