Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

Sakal Podcast: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द ते भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Published on

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याची अट राज्य सरकारनं रद्द केलीए......तसंच मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळा प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर आलाए......तर पीएमएलए कायद्यतील तरतुदी ईडीच्या हातातील साधन होऊ नये असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंए......तर भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं अशा सूचना दुतावासानं केल्यात......तसंच महिला संरक्षण कायदा सर्वांना लागू असल्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केलीए.....तर भूपती अन् लिएंडर पेस यांच्यात खरंच वाद आहे का? हे पेसनं स्वतः सांगितलंए......तर कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाला कात्री लावण्याचा आदेश हायकोर्टानं दिलेत......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast: पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! ते Gen Z तरुणांना का मिळत नाहीएत नोकऱ्या?

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द ते भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं

१) ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द

२) राजकोट पुतळाप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर

३) पीएमएलए कायद्यातील तरतुदी, ईडीच्या हातातील साधन होऊ नये - SC

४) भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं; दुतावासाची सूचना

५) महिला संरक्षण कायदा सर्वांना लागू

६) भूपती, लिएंडर पेस एकमेकांचा द्वेष करतात का? १२ वर्षानंतर एकत्र आल्यानंतर खुलासा

७) कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाला कात्री लावा; हायकोर्टाचे आदेश

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.