Sakal Podcast: सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
sakal podcast
sakal podcastesakal
Updated on

आता १०० पटसंख्या असलेल्या शाळांनाही मुख्याध्यापकपद मिळणारेय.....तर सिडकोची घरं विकताना आता एनओसीची गरज नाही.....तसंच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकेला महत्वाचा सल्ला दिलाए......त्याचबरोबर राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चाए.....तर पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी नवा पक्ष स्थापन केलाए.....या बातमीसह ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन बोलण्यास नकार दिला होता, याचं कारण खुद्द तिनंच सांगितलंए.......तर अभिनेता गोविंदाच्या गोळीबार प्रकरणावर पोलीस असमाधानी असल्यानं कसून तपास करताहेत.......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

sakal podcast
Sakal Podcast: हवाई सुंदरी तशी 'शिवनेरी सुंदरी' ते गौतम गंभीर कसा माणूस आहे? रोहितनं सांगितलं

सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार

१) आता १०० पटसंख्या असलेल्या शाळांनाही मिळणार मुख्याध्यापकपद

२) सिडकोची घरं विकताना आता NOC ची गरज नाही; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाला निर्णय

३) व्याजदर ठरविताना अन्न चलनवाढ वगळू नका; रघुराम राजन यांचं रिझर्व्ह बँकेला आवाहन

४) राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार का? महायुतीत नेमकं काय सुरुए?

५) पोलिटिकल रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय पक्षाची घोषणा

६) विनेश फोगाटचा PM मोदींशी फोनवर बोलण्यास नकार; कारण आलं समोर

७) अभिनेता गोविंदाच्या जबाबावर पोलीस असमाधानी; नेमके काय घडले?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.