फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदीबाबत सुप्रीम कोर्टानं सरकारकडं विचारणा केलीए....तर दहशतवाद्यांनी आता कारवायांसाठी जम्मूतील सहा जिल्ह्यांकडं मोर्चा वळवलाए....तसंच ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर पुतीन यांनी त्यांना फोन केल्याची चर्चा.....तसंच नेहरुंचा विक्रम मोदींनी मोडलाय......तर मुंबईच्या डबेवाल्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाए.....भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलानं केला लिंग बदल....तर गुलाबी साडी फेम संजू राठोड आता आंतरराष्ट्रीय म्युजिक कॉन्सर्टमध्ये गाणारेय.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......