Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

Sakal Podcast: कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर...
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

भारत जीडीपी क्रमवारीत २०२५पर्यंत जपानच्या पुढे जाईल.....पीएम आवास योजनेच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळतोय....फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक वाढत चाललाय.....मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्यात.....कॅनरा बँकेने अनिल अंबानींना दणका दिलाय....१९ वर्षांनतर रिंगमध्ये उतरलेल्या माईक टायसनचा पराभव झालाय....सिनेमांना करसवलत अन् कामगारांच्या हितांना प्राधान्य देण्याची चित्रपटसृष्टीतून मागणी केलीय....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.