मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आलीत.....याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं राज्यांना दिलेत......तर कोलकात्याची १५० वर्षांचा वारसा असलेली 'ट्राम सेवा' आता इतिहासात जमा होणारेय.......पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा हृदयविकारानं मृत्यू झालाए.....यांसह इस्राईलच्या हल्याच्या भीतीनं दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित झालेत.....तर इराणी कप क्रिकेट स्पर्धा लवकरच होणारेय.....यात ऋतुराज गायकवाड अन् अजिंक्य रहाणे एकमेकांसोर भिडणारेत......ऑस्करच्या ज्युरी मेम्बर्समध्ये खरंच महिलांची गरजए का? छाया कदम यांनी स्पष्टच सांगितलं......
मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स ते कोलकात्यातील 'ट्राम सेवा' होणार बंद
१) मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना महत्वाचे निर्देश
२) 150 वर्षांचा वारसा असलेली कोलकात्याची 'ट्राम सेवा' आता इतिहास जमा होणार
३) राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; वाहन नोंदीची कामं रखडली
४) पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू
५) इस्राईली हल्ल्याच्या भीतीनं लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा
६) ऋतुराज गायकवाड Vs अजिंक्य रहाणे; श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी इराणी कपसाठी भिडणार
७) ऑस्करच्या ज्युरीत महिला खरंच गरजेची आहे का? छाया कदम म्हणतात, चित्रपट कळणं....
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.