Sakal Podcast: मंकीपॉक्सचे त्वरीत होणार निदान, नवं कीट तयार ते आजपासून पॅरालंपिक स्पर्धेला सुरुवात

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

जगभरात थैमान घातलेल्या मंकीपॉक्सचं आता त्वरीत निदान होणारेय, कारण यासाठी नवी आरटी पीसीआर कीट तयार करण्यात आलीए.....तर आता जितकी किलोमीटर गाडी चालवली तेवढाच टोल द्यावा लागणार तसंच टाटा ग्रुपच्या उपक्रमामुळं ४,००० महिलांना नोकरी मिळणारेय....भारतविरोधी पोस्टला लाईक केल्यानं बांगलादेशी विद्यार्थीनीला परत पाठवण्यात आलंए....आजपासून पॅरालम्पिक स्पर्धा सुरु होताहेत....यामध्ये जन्मतः हात नसलेल्या खेळाडून तिरंदाजीत नाव कमावलंय.....तसंच तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर अभिनेता आमिर खाननं पडदा टाकलाए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.