Sakal Podcast: स्विगीचे ५०० कर्मचारी बनले कोट्यधीश ते पाकिस्तानी क्रिकेटपटू रशिद लतिफची भारतविरोधी भूमिका

Sakal Podcast: कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर...
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

नवी मुंबई पालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिलीये..... ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे यांना यंदाचा मानाचा ‘बुकर’ पारितोषिक जाहीर झालाय....स्विगी’चे ५०० कर्मचारी कोट्यधीश बनलेत....भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे ट्रम्प मंत्रिमंडळाचा भाग बनलेत....सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेची आजपासून नांदी झालीये....पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशिद लतिफने भारतावर संताप व्यक्त केलाय....विधानसभेच्या रणधुमाळीत मराठी कलाकारांना अच्छे दिन आलेत....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast: म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ ते ट्रम्प सरकारमध्ये घराणेशाही
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.