Sakal Podcast: रेल्वेसाठी आता फक्त दोन महिने आधी तिकीट बुक होणार ते विप्रोनं सलग चौदाव्या वेळी दिला बोनस शेअर

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर.
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

रेल्वे प्रवासासाठी तिकीट बुक करण्याच्या नियमात बदल करण्यात आलेत....त्यानुसार चार ऐवजी फक्त दोन महिने आधी तिकीट बुक करता येणारेय.....पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या. संजीय खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आलीए....पाकिस्तान समर्थकाला भारताचा जयघोष करण्याची कोर्टाकडून शिक्षा देण्यात आली....इम्तियाज जलील नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार....तर विप्रोनं गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याचे सर्व रेकॉर्ड मोडलेत....तसंच आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघानं सौरव गांगुलीला हटवून नव्या कोचची घोषणा केलीए....यांसह कंगना रणौतच्या बहुचर्चित इमर्जन्सी सिनेमाला अखेर सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळालंए....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

Sakal Podcast
Sakal Podcast : सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ ते मेल-एक्स्प्रेसना जोडले जाणार दोन जनरल डबे
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.