Sakal Podcast: महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? ते हिज्बुल्ला संघटनेचा खजिना सापडला

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

महाराष्ट्राच्या जनतेची पसंती महायुतीला की महाविकास आघाडीला?... सकाळ-सीएसडीएसच्या सर्व्हेमध्ये इंटरेस्टिंग बाबी समोर...मोदींनी रशियाला युद्धावर तोडगा काढण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करु असं आश्वासन दिलंए....तर वक्फ सुधारणा विधेयकाच्या जेपीसी बैठकीत राडा झाला...यावेळी तृणमूलच्या खासदारानं बाटली फोडल्याचा प्रकार घडलाए....तर हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेचा मोठा खजिना सापडलाए....तसंच पाकिस्तानातील लाहोर हे शहर जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर ठरलंए.....डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी सज्ज झाला असून निवृत्ती मागं घेण्याच्या तयारीतए...तर कपिल शर्मा बनला सर्वात महागडा टीव्ही स्टार, त्याची कमाई ऐकून व्हाल चकीत....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

Sakal Podcast
Sakal Podcast: बॉम्बची धमकी देणाऱ्यांच्या विमान प्रवासावर येणार बंदी ते फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.