Sakal Podcast: उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात ते तुर्कस्तानवर मोठा दहशतवादी हल्ला

Sakal Podcast: जाणून घ्या कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर...
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचे शिलेदार निवडणुकीच्या मैदानात उतरलेत... अल्कोहोलचे उत्पादन, निर्मिती आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्यांना हक्क असल्याचा खंडपीठानं निर्णय दिलाय... तर झोमॅटोने वाढवली 60 टक्के प्लॅटफॉर्म फी वाढवलीये... तसेच तुर्कस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 सैनिक ठार झालेत... मुकेश अंबानींची आता विमा क्षेत्रात एन्ट्री होणारेय... ऋषभ पंतने आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतलीये... आणि आमिर खान साकारणार का किशोर कुमार.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast: महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? ते हिज्बुल्ला संघटनेचा खजिना सापडला

उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात ते तुर्कस्तानवर मोठा दहशतवादी हल्ला

१) उद्धव ठाकरे गट आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात उतरले

२) अल्कोहोलचे उत्पादन, निर्मिती आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्यांना हक्क

३) झोमॅटोने वाढवली 60 टक्के प्लॅटफॉर्म फी

४) तुर्कस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 सैनिक ठार

५) मुकेश अंबानींची विमा क्षेत्रात एन्ट्री होणार

६) ऋषभ पंतची आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप

७) आमिर खान साकारणार किशोर कुमार ?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.