Sakal Podcast: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती ते तालिबानमध्ये टीव्हीवर दिसणार नाहीत जिवंत प्राणी

Sakal Podcast: वाचा कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर...
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती सुरुये... मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना एक मोठी भेट दिलीये... तर भारतातल्या भिकाऱ्यांची नोकरदारापेक्षा जास्त कमाई होतेय...सत्या नडेलांना दिवाळी आधी मायक्रोसॉफ्टने बंपर पगारवाढ दिलीय... जिवंत प्राण्यांचे फोटो दाखवण्यावर तालिबाननं अजब आदेश काढलाय... तसंच वॉशिंग्टन सुंदरनं आणखी एक पराक्रम केलाय... सीआयडीचा दुसरा सीझन येणारेय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती ते तालिबानमध्ये टीव्हीवर दिसणार नाहीत जिवंत प्राणी

१) रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती

२) मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट

३) भारतातल्या भिकाऱ्यांची नोकरदारापेक्षा जास्त कमाई

४) सत्या नडेला यांना दिवाळी आधी मायक्रोसॉफ्टने दिली बंपर पगारवाढ

५) तालिबानचा अजब आदेश, जिवंत प्राण्यांचे फोटो दाखवण्यावर बंदी

६) वॉशिंग्टन सुंदरचा आणखी एक पराक्रम

७) सीआयडीचा दुसरा सीझन येणार

स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर

Sakal Podcast
Sakal Podcast: पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती ते सलमान खानबाबत लॉरेन्सच्या चुलत भावाचा धक्कादायक दावा

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.