सनातन धर्माच्या रक्षणासाठी सनातन मंत्रालयाच्या स्थापनेची मागणी ब्राह्मण महासंघानं केलीए.....तर नागपूरचा मिहान प्रकल्प आता खऱ्या अर्थानं टेक ऑफ करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंए......तर मुंबई विद्यापीठाच्या सर्व 9 जागांवर ठाकरेंच्या युवासेनेनं दणदणीत विजय मिळवलाए.....तसंच मुंबईच्या टाटा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी इतिहास रचला असून नव्या पद्धतीनं ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनची सर्जरी करण्यात आलीए.....तर आता शेअर्स विकण्यासाठी लागणाऱ्या रक्कमेत CSDLनं बदल केलाए.....तसंच केकेआरला आता गौतम गंभीरचा उत्तराधिकारी मिळालाए....यांसह महानायक अमिताभ बच्चन यांनी मेगापॉपस्टार मायकल जॅक्सनशी झालेल्या भेटीचा किस्सा शेअर केलाए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......
'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी ते शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार 'इतके' रुपये
१) सनातन धर्म रक्षणासाठी 'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी
२) आता नागपूरचा मिहान प्रकल्प ‘टेकऑफ’ घेणार; फडणवीसांनी सांगितलं कारण
३) मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी
४) टाटाच्या डॉक्टरांनी रचला इतिहास; केली नव्या पद्धतीने ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी
५) शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार इतके रुपये; CSDL ने केला मोठा बदल
६) KKR ला गौतम गंभीरचा उत्तराधिकारी मिळाला; CSK चा मोठा खेळाडू लावला गळाला
७) "मी जवळपास बेशुद्ध पडलो"; बिग बींनी सांगितली मायकल जॅक्सनबरोबरची आठवण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.