मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणारेत, याबाबत अर्थमंत्र्यांनीच मोठी गोष्ट सांगितलीय.... राज्यात जलजन्य आजारात वाढ झालीय....प्राप्तिकर रिटर्नबाबत माहिती नाही दिली तर आयकर 10 लाखांचा दंड आकारणारेय.... पीएम मोदींना 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार मिळालाय.... एनर्जी ड्रिंक्समुळं आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय.....महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स करंडक मुंबईत रंगणारेय....नयनताराने धनुषला खडे बोल सुनावलेत......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......