Sakal Podcast: ई-पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत ते कमाईबाबत प्रश्न विचारताच तब्बू भडकली

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार अर्थात 'फ्रेन्डशीप डे'.... तरुणाईसाठी महत्वाचा दिवस.....आपल्या जिगरी दोस्तांसोबत वेळ घालवण्यासाठी विविध प्लॅन बनवण्याचा दिवस.....या फ्रेन्डशिप डेच्या आधी सर्वांना सदिच्छा.....

मुंबई शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटलीए..... याबातमीसह लोकप्रिय योजनांच्या खर्चापोटी राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडलाए.....तसंच ई-पीक पाहणीनंतरच शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळणारेय.....तर वायनाड भूस्खलनाच्या दुर्घटनेची इत्यंभूत माहिती पुरवतंय 'हॅम रेडिओ'.....तसंच पॅऱिस ऑलिम्पकमध्ये हॉकीचा संघ पदाकाच्या दिशेनं आगेकूच करणारेय.....या बातम्यांसह अभिनेत्री तब्बूला विचारलेल्या एका प्रश्नावरुन ती भलतीच भडकलीए.....ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast: SC-ST च्या उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना ते ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल?

ई-पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत ते कमाईबाबत प्रश्न विचारताच तब्बू भडकली

१) मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; तलावं ८० टक्के भरली, उजनीही १०० टक्के भरणार

२) लोकप्रिय योजनांसाठी दर महिन्याला ७,५०० कोटींची गरज; राज्याच्या वित्त विभागापुढं आव्हान

३) ई-पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत; 15 ऑगस्ट अंतिम मुदत

४) कमला हॅऱिस ठरल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार

५) वायनाडमध्ये हॅम रेडिओ बनला पीडितांचा आवाज

६) लक्ष्य सेन अन् हॉकी संघ पदकाच्या दिशेनं आगेकूच करणार? (ऑडिओ)

७) "हेच तुम्ही पुरुष कलाकारांना का नाही विचारत?", तब्बूचा चढला पारा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.