Sakal Podcast: मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेणार शपथ ते भारत-पाक सामन्याचा पाऊस करणार गेम?

सकाळच्या वेबसाईटसह विविध प्लॅटफॉर्मवर तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारेत.....या शपथविधी सोहळ्यासाठी शेजारील देशांचे अध्यक्ष अन् पंतप्रधान उपस्थित राहणारेत.....ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......त्याचबरोबर लोकसभेत विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेस कार्यकारिणीत राहुल गांधींना आग्रह करण्यात आलाए.....तसंच भारतातील ग्रामीण अन् शहरी भागातील असमानता कमी झाल्याचा अहवाल समोर आलाये.....या बातमीसह टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये आज भारत पाकिस्तान यांच्यात लढत होणारेय....या सामन्याचं विश्लेषण आपण ऐकणारोत....तसंच रितेश-जेनेलिया यांच्या 'तुझे मेरी कसम' हा सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित न होण्यामागं दिवंगत रामोजी राव यांच आहे कनेक्शन.....

Sakal Podcast
Janhavi Marathe: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; इगो मीडियाची माजी संचालक जान्हवी मराठेला गोव्यातून अटक

मोदी आज तिसऱ्यांदा PMपदाची घेणार शपथ ते भारत-पाक सामन्याचा पाऊस करणार गेम?

१) आज ‘एनडीए’चे सत्तारोहन; शेजारील देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान उपस्थित राहणार

२) सेलेब्रल पाल्सीनं ग्रस्त असलेल्या अमित बाहेतीची शेअर बाजारात भरारी

३) भारतात ग्रामीण, शहरी भागातील असमानता झाली कमी (ऑडिओ)

४) विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींना आग्रह; काँग्रेसच्या कार्यकारिणीत मागणी

५) अंतराळवीर अँडर्स यांचा विमान अपघातात मृत्यू

६) भारत-पाक सामन्याचा पाऊस करणार गेम!

७) रितेश-जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम' टीव्हीवर न येण्यामागं रामोजी राव यांचं कनेक्शन

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

Sakal Podcast
Pune Rain: पुण्यात मॉन्सूनला जोरदार सुरुवात; विजांच्या कडकडाटांसह पावसाची बॅटिंग, पुढील ३ तास सावधानतेचा इशारा

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.