Sakal Podcast: 'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
sakal podcast
sakal podcastesakal
Updated on

धनगर ऐवजी धनगड असा बदल करणारं परिपत्रक मागे घेण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढवलीए.....तर देशभरात वन्यजीवांची संख्या घटल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाए..... साहित्यातील नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका 'हान कांग' यांना आज जाहीर झालाये.....तसंच राज्याच्या उद्योग रत्न पुरस्काराचं नामकरण आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं करण्यात आलंए.....तर पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात झालीए....राफेल नदालनं निवृत्तीची घोषणा केलीए......आणि गोव्यातील इफ्फी फिल्म फेस्टिव्हलसाठी चार मराठी सिनेमांची निवड झालीए......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

sakal podcast
Sakal Podcast: नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवणार ते Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज

'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर

१) धनगर ऐवजी धनगड परिपत्रक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की

२) देशभरात वन्यजीवांची संख्या घटली; धक्कादायक अहवाल

३) दक्षिण कोरियाच्या लेखिका 'हान कांग' यांना साहित्यातील नोबेल जाहीर

४) उद्योगरत्न पुरस्कार आता 'रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार' म्हणून ओळखला जाणार

५) पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात

६) राफेल नदालची निवृत्तीची घोषणा, २२ ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर

७) गोव्यातील ‘इफ्फी’ फिल्म फेस्टिवलसाठी चार मराठी चित्रपटांची निवड

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.