Sakal Podcast: ‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्‍दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

टीईटी परीक्षेवर आता आयआची नजर राहणारेय....गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाए....तर जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या यादीत समावेशासाठी भारत पात्र असल्याचं पुतिन यांनी म्हटलंए.....तसंच सलमान रश्दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकावरील बंदी उठवण्यात आलीए....शिवयारांचा पुतळा हवेनं कोसळलाय, आपल्याशी त्याचा संबंध नसल्याचं जयदीप आपटेनं म्हटलंए....प्रशिक्षणार्थी मुलीसोबत गैरवर्तन केल्यानं स्विमर वीरधवल खाडेचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलंए.....तर अशोक सराफ एकदा एका भयंकर अपघातातून वाचले होते.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast: जेट एअरवेज होणार इतिहासात जमा ते ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.