UP Election : आझम खान यांची अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव

समाजवादी पार्टीच्या प्रचारासाठी त्यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
azam khan
azam khan
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election) पार्श्वभूमीवर सध्या तुरुंगात असलेले समाजवादी पार्टीचे नेते आझम खान (Azam Khan) यांनी अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. निवडणुकीत प्रचार करता यावा याासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सितापूर कारागृहात (Sitapur Jail) आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. (Samajwadi Party leader Azam Khan moves SC seeking interim bail to campaign UP Elections)

गेल्या दोन वर्षांपासून आझम खान हे सीतापूर कारागृहात आहेत. त्यांचा मुलगा अब्दुल्ला हे काही दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीलाही जामीन मिळाला आहे. आझम खान यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()