Shiv Sena MLA Disqualifications: ठाकरे गटाला मोठा दिलासा! नार्वेकरांच्या निकालावर 7 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Shiv Sena MLA Disqualifications: एकीकडं पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे.
Eknath shinde uddhav Thackeray supreme court hearing cji shiv sena
Eknath shinde uddhav Thackeray supreme court hearing cji shiv senasakal
Updated on

Shiv Sena MLA Disqualificaion: ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. कारण शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर 7 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

एकीकडं पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे. (shiv sena mla disqualification hearing in sc against rahul narvekar verdict would on march 7)

शिवसेनेच्या या आमदार अपात्रतेचं प्रकरणं सुप्रीम कोर्टच्या यादीत मेन्शन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी आज हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मेन्शन केलं आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ७ मार्च किंवा ११ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. (Latest Marathi News)

Eknath shinde uddhav Thackeray supreme court hearing cji shiv sena
Maratha Reservation: राज्य सरकारनं दिलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला हायकोर्टात आव्हान; पुढच्या आठवड्यात सुनावणी?

एकीकडं पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे. पक्ष-चिन्हाबाबतची सुनावणी १९ एप्रिलला होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.