नागपूर: आपल्यावर कुठली वेळ कशी येईल काहीही सांगता येत नाही. अनेकदा आपलं आयुष्य अगदी सुरळीत सुरु असतं मात्र अचानक संकटांचा भडीमार होऊ लागतो. पण हे झालं आपल्या खासगी आयुष्याबाबत. आपण सार्वजनिक जीवनात वावरत असताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी आपल्यासमोर अपघात होतो तर कधी पूर येतो. मात्र इतर नागरिक केवळ बघ्याची भूमिका बजावत असतात. याचं प्रमुख कारण म्हणजे सरकारकडून अशा काही भयंकर संकटांसाठी किंवा काही समस्यांसाठी हेल्पलाईन काही फोन क्रमांक दिले असतात. हे हेल्पलाईन नंबर आपल्याला माहितीच नसतात. मात्र आता अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला तुमच्या कामाचे आणि काही अत्यंत महत्वाचे हेल्पलाईन नंबर सांगणार आहोत.
काही महत्वाचे आपातकालीन क्रमांक
इतर महत्वाचे क्रमांक
कोरोनाशी संबंधित काही हेल्पलाईन क्रमांक
कोरोना हेल्पलाईन CORONA ( COVID 19 ) - 011-23978046 किंवा 1075
महाराष्ट्र (Covid helpline) - 022-22027990
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.