Doctor Agitation : आंदोलन थांबवा; कामावर परत या! सरकारचे डॉक्टरांना आवाहन

पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार आणि खूनप्रकरणाचा निषेध. राज्यामध्येही वैद्यकीय सेवा विस्कळित झाल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले.
doctor agitation
doctor agitationSakal
Updated on

नवी दिल्ली- कोलकाता - पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार आणि खूनप्रकरणाचा निषेध म्हणून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) आज देशव्यापी काम बंद आंदोलनाची हाक दिल्यानंतर विविध राज्यांमध्ये याचा आरोग्य सेवेला मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यामध्येही वैद्यकीय सेवा विस्कळित झाल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.