Supreme Court: "कोणीतरी मशीनने माझ्या मेंदूवर नियंत्रण ठेवत आहे"; याचिका पाहून न्यायाधीश आश्चर्यचकित, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Supreme Court News : सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या या प्रकरणामुळे देशभरात चर्चेला उधाण आले आहे. याचिकाकर्त्याचा दावाही अनोखा होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, याचिकाकर्त्याचे पुढे काय पाऊल असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Supreme Court News
Supreme Court sakal
Updated on

Supreme Court News: भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने दाखल केलेली याचिका सर्वांसाठीच धक्कादायक ठरली आहे. याचिकाकर्त्याने असा दावा केला आहे की काही लोकांनी एक मशीन वापरून त्यांच्या मेंदूवर नियंत्रण घेतले आहे. या असामान्य दाव्यामुळे न्यायालयात खळबळ उडाली, तर न्यायमूर्ती सुधांशु धूलिया आणि न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्लाह यांनी या याचिकेवर विचारमंथन करून ती फेटाळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.