Aligarh Muslim University ला अल्पसंख्याकांचा दर्जा, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Aligarh Muslim University Minority Status: अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती मनोज मिश्रा, जेबी पार्डीवाला, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.
Private Property Rights
Supreme Courtesakal
Updated on

सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 4-3 च्या बहुमताने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला (AMU) भारतीय राज्यघटनेच्या कलम 30 नुसार अल्पसंख्याक दर्जा मिळण्याचा अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()