Arvind Kejriwal : केजरीवाल यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

राजधानी दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तूर्त दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsakal
Updated on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तूर्त दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला सीबीआयने पुन्हा विरोध केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच सप्टेंबर रोजी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.