Bombay High Court : भूखंड ३१ ऑगस्टपर्यंत हस्तांतरित करा ; मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीबाबत ‘सर्वोच्च’ आदेश
मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाने वांद्रे-कुर्ला संकुलात ३१ ऑगस्टपर्यंत भूखंड हस्तांतरित करावा, असे आदेश आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने आज दिले.
नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाने वांद्रे-कुर्ला संकुलात ३१ ऑगस्टपर्यंत भूखंड हस्तांतरित करावा, असे आदेश आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने आज दिले.