Bulldozer Action: ज्यांची घरे बुलडोझरने पाडली त्यांना 25 लाखांची भरपाई द्या ! योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका

Yogi Adityanath: घरे पाडताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन केलेले नाही. कोणतीही नोटीस न देता घरे पाडण्यात आल्याची माहिती खुद्द सरकारनेच सुप्रीम कोर्टात दिली आहे.
Supreme court of India
Updated on

Bulldozer Action: उत्तरप्रदेश सरकारच्या बुलडोझर कारवाईबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. बुलडोझरने ज्या लोकांची घरे पाडली आहेत त्यांना 25 लाख रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश उत्तरप्रदेश सरकारला दिला आहे. सर न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, घरे पाडताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन केलेले नाही. कोणतीही नोटीस न देता घरे पाडण्यात आल्याची माहिती खुद्द सरकारनेच सुप्रीम कोर्टात दिली आहे.

Supreme court of India
Kamala Harris: त्या पुन्हा येतील.. पराभवानंतरही कमला हॅरिस यांच्या गावकऱ्यांना विश्वास
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.