Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक कायम! अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; पक्षचिन्हाची दिली परवानगी पण...

तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ नोव्हेंबर रोजी होईल असं कोर्टानं जाहीर केलं.
Supreme Court relief to Sharad Pawar group
Supreme Court relief to Sharad Pawar groupesakal
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं अजित पवारांच्य पक्षाला दिलासा दिला, त्यामुळं विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना घड्याळ हे चिन्ह वापरता येणार आहे. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टानं यापूर्वी दिलेल्या निर्देशांचं पालन करणं बंधनकारक आहे.

दरम्यान, कोर्टानं शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही निर्देशांचं पालन करा अन्यथा कोर्टाच्या अवमानाचा ठपका ठेऊ असा इशाराच दिला. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ नोव्हेंबर रोजी होईल असं जाहीर केलं.

Supreme Court relief to Sharad Pawar group
PM Modi Maharashtra Rally: महाराष्ट्र जिंकण्यासाठी PM मोदी लावणार जोर! सलग 8 दिवस होणार सभा; कुठे अन् कधी? जाणून घ्या
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.