Gyanvapi Case : ज्ञानवापीचे कोणतेही सर्वेक्षण करू नका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश!

Gyanvapi Case : ज्ञानवापीचे कोणतेही सर्वेक्षण करू नका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश!
Updated on

Gyanvapi Case : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात येऊ नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती ए.एन.आय या वृत्त संस्थेने प्रकाशित केली आहे.

अधिक माहिती अशी की, एएसआयची ३२ जणांची टीम सकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वेक्षणासाठी ज्ञानवापीमध्ये पोहोचली आहे. हिंदू आणि मुस्लिम पक्षकार त्या ठिकाणी आहेत. त्यांना सर्वेक्षणात सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण २६ जुलै सायंकाळी ५ वाजे पर्यंत करण्यात येऊ नये असे आदेश दिले आहेत.

Gyanvapi Case : ज्ञानवापीचे कोणतेही सर्वेक्षण करू नका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश!
Hind Kesari Kitab: पुण्याच्या अभिजित कटकेनं जिंकला २०२३ चा किताब, हरियाणाच्या पैलवानाला केलं चितपट 

यावेळी आदेशित करतांना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, २६ जुलैपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. दरम्यान, मशिद समिती उच्च न्यायालयात जाऊ शकते.

Gyanvapi Case : ज्ञानवापीचे कोणतेही सर्वेक्षण करू नका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश!
Mumbai-Pune Expressway : मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी 'या' वेळेत दोन तास बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.