16 children statement: काय चाललंय? लोकांनी 16 अपत्यांचा विचार करावा, चंद्राबाबू नायडूंनंतर आता 'या' मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला

Tamil Nadu Chief Minister M.K. Stalin: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पुनर्रचना प्रक्रिया लोकांना मोठ्या कुटुंबांच्या विचारांकडे वळवू शकते, आणि त्यांनी आपल्या मुलांना तमिळ नावे ठेवण्याचे आवाहन केले.
population issues and family planning.
population issues and family planning.esakal
Updated on

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडेच राज्यातील लोकसंख्या स्थिर करण्यासाठी महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत, असे सुचवले होते. या विधानानंतर अवघ्या दोन दिवसांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी लोकसभा पुनर्रचना प्रक्रियेनंतर लोकांना 16 मुले जन्माला घालण्याचा विचार करावा लागेल, असे सूचित केले आहे. स्टालिन यांचे हे विधान 21 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.