Tata Groupचा अनोखा उपक्रम! 'या' राज्यातील 4000 महिलांना देणार नोकरी; 10वी उत्तीर्णांनाही मिळणार संधी

Uttrarkhand News : टाटा समूह उत्तराखंड मधील 4,000 महिलांना तामिळनाडू आणि कर्नाटकातील प्लांटमध्ये रोजगार उपलब्ध करून देणार आहे. महिलांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Tata group jobs for women
Tata group jobs for womenesakal
Updated on

Tata group jobs : टाटा समूह उत्तराखंडमधील 4,000 महिलांना तामिळनाडू आणि कर्नाटकमधील प्लांटमध्ये रोजगार उपलब्ध करून देणार आहे. सोमवारी येथे एका अधिकृत निवेदनानुसार, टाटा समूहाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी रंजन बंदोपाध्याय यांनी राज्य नियोजन विभागाला याबाबत पत्र लिहिले आहे. महिलांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.