Modi Mantrimandal : असे आहे ‘टीम मोदी’चे खातेवाटप

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर तब्बल २४ तासांनी खातेवाटप जाहीर झाले.
Narendra Modi
Narendra Modisakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी : कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन, अणुऊर्जा, अवकाश संशोधन, महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि वाटप झाली नसलेली इतर सर्व खाती

कॅबिनेट मंत्री

राजनाथसिंह : संरक्षण

अमित शहा : गृह, सहकार

नितीन गडकरी : रस्ते वाहतूक आणि महामार्ग

जगतप्रसाद नड्डा : आरोग्य व कुटुंबकल्याण, रसायने आणि खते

शिवराजसिंह चौहान : कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास

निर्मला सीतारामन : अर्थ, कंपनी व्यवहार

सुब्रह्मण्यम जयशंकर : परराष्ट्र

मनोहरलाल खट्टर : गृहनिर्माण आणि नगरविकास, ऊर्जा

एच. डी. कुमारस्वामी : अवजड उद्योग, पोलाद

पियुष गोयल : वाणिज्य व उद्योग

धर्मेंद्र प्रधान : शिक्षण

जीतनराम मांझी : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग

राजीव रंजन ऊर्फ लल्लनसिंह : पंचायती राज, मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धविकास

सर्वानंद सोनोवाल : बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग

डॉ. वीरेंद्र कुमार : सामाजिक न्याय व सबलीकरण

के. राममोहन नायडू : नागरी हवाई वाहतूक

प्रल्हाद जोशी : ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण, नवी व पुनर्वापरीय ऊर्जा

ज्युएल ओराम : आदिवासी कल्याण

गिरिराज सिंह : वस्त्रोद्योग

अश्‍विनी वैष्णव : रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान

ज्योतिरादित्य शिंदे : दूरसंचार, ईशान्य भारत विकास

भूपेंद्र यादव : पर्यावरण, वने व हवामान बदल

गजेंद्रसिंह शेखावत : सांस्कृतिक, पर्यटन

अन्नपूर्णा देवी : महिला व बालविकास

किरेन रिजीजू : संसदीय कामकाज व अल्पसंख्याक व्यवहार

हरदीपसिंग पुरी : पेट्रोलियम व नैसर्गिक वायू

डॉ. मनसुख मंडावीया : श्रम व रोजगार, युवक कल्याण व क्रीडा

जी. किशन रेड्डी : कोळसा व खाणी

चिराग पासवान : अन्नप्रक्रिया उद्योग

सी. आर. पाटील : जलशक्ती

स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री

राव इंद्रजित राव : सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन, सांस्कृतिक

जितेंद्रसिंह : विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वीविज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन, अणुऊर्जा, अवकाश संशोधन

अर्जुनराम मेघवाल : कायदा व न्याय, संसदीय कामकाज

प्रतापराव जाधव : आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण

जयंत चौधरी : कौशल्य विकास आणि उद्योजकता, शिक्षण

राज्यमंत्री

जितीन प्रसाद : वाणिज्य व उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान

श्रीपाद येस्सू नाईक : ऊर्जा, नवी व पुनर्वापरीय ऊर्जा

पंकज चौधरी : अर्थ

कृष्णपाल : सहकार

रामदास आठवले : सामाजिक न्याय व सबलीकरण

रामनाथ ठाकूर : कृषी व शेतकरी कल्याण

नित्यानंद राय : गृह

अनुप्रिया पटेल : आरोग्य व कुटुंबकल्याण, खते व रसायने

व्ही. सोमण्णा : जलशक्ती, रेल्वे

डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी : ग्रामीण विकास, दूरसंचार

एस. पी. सिंह बघेल : पंचायती राज, मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धविकास

शोभा करंदलजे : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, श्रम व रोजगार

कितीवर्धन सिंह : पर्यावरण, वने व हवामान बदल, परराष्ट्र

बी.एस. वर्मा : ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण, सामाजिक न्याय व सबलीकरण

शांतनु ठाकूर : बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग

सुरेश गोपी : पेट्रोलियम, नैसर्गिक वायू व पर्यटन

डॉ. एल. मुरुगन : माहिती व प्रसारण, संसदीय कामकाज

अजय टमटा : रस्ते वाहतूक व महामार्ग

बंडी संजयकुमार : गृह

कमलेश पासवान : ग्रामीण विकास

भगिरथ चौधरी : कृषी व शेतकरी कल्याण

सतीशचंद्र दुबे : कोळसा, खाणी

संजय सेठ : संरक्षण

रवनीतसिंग : अन्नप्रक्रिया उद्योग व रेल्वे

दुर्गादास उईके : आदिवासी व्यवहार

रक्षा खडसे : युवक कल्याण व क्रीडा

सुकांत मुझुमदार : शिक्षण व ईशान्य भारत विकास

सावित्री ठाकूर : महिला व बालविकास

तोखन साहू : गृहनिर्माण व नगरविकास

राजभूषण चौधरी : जलशक्ती

भूपती राजू श्रीनिवास वर्मा : अवजड उद्योग, पोलाद

हर्ष मल्होत्रा : कंपनी व्यवहार, रस्ते वाहतूक व महामार्ग

निमूबेन बंभानिया : ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण

मुरलीधर मोहोळ : सहकार, नागरी हवाई वाहतूक

जॉर्ज कुरियन : अल्पसंख्याक कल्याण, मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धविकास

पवित्र मार्गारिटा : परराष्ट्र, वस्त्रोद्योग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.