नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली असतानाही दिल्लीकरांनी जोरदार आतषबाजी केल्यामुळे राजधानीचा श्वास कोंडल्या गेला. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत राजधानीतील प्रदूषण सर्वोच्च पातळीवर पोहोचले.