BBV154 vaccine: देशातील पहिल्या नेजल लसीची चाचणी पूर्ण

'BBV-154'च्या फेज III चाचण्या यशस्वी
BBV154 vaccine
BBV154 vaccineesakal
Updated on

भारत बायोटेकने देशातील पहिल्या नेजल कोविड लस, BBV-154 च्या फेज III चाचण्या यशस्वीपणे घेतल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी बूस्टर डोस म्हणून दिल्या जाणार आहेत .

BBV154 vaccine
Brain Awareness Week : कोरोना लस घेतल्यानंतर डोकेदुखीचा त्रास कमी!

चाचण्यांमध्ये BBV154 लस सुरक्षित, सहन करण्यायोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याचे दिसून आले आहे. ही नाकाद्वारे दिली जाणारी लस भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने विकसित केली आहे.

BBV154 vaccine
लहान मुलांनमध्ये हंगामी आजांरासह COVID-19 री-इन्फेक्शनचीही वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.