Ujjain Crime: फुटपाथवर दिवसाढवळ्या महिलेवर अत्याचार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ, उज्जैनमध्ये आरोपीला अटक

Ujjain Footpath Assault Accused Arrested After Video Goes Viral देवभूमीतच असा प्रकार घडल्यानं सोशल मीडियावर यावरुन मोठी खळबळ सुरु आहे.
crime news
crime newsesakal
Updated on

इंदूर : देशभरात महिला अत्याचाऱ्याच्या घटना सातत्यानं समोर येत असल्यानं सामाजिकदृष्ट्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच आज मध्य प्रदेशातील देवभूमी अशी ओळख असलेल्या उजैनमध्ये फुटपाथवरील एका महिलेवर दिवसाढवळ्या खुलेआम लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. कहर म्हणजे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.

crime news
Kolkata Murder Case: शिक्षकदिनानिमित्त डॉक्टर तरुणीच्या आईचं खुलं पत्र; मुलीच्या स्वप्नांचा कसा चुराडा झाला? केलं कथन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.