UP Building Collapsed: उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; 8-10 जण अडकले

जोरदार पावसामुळं मेरठ इथं तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये ८ ते १० लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
UP Building Collapsed: उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; 8-10 जण अडकले
Updated on

लखनऊ : जोरदार पावसामुळं मेरठ इथं तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये ८ ते १० लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शनिवारी मेरठच्या झाकीर कॉलनी इथं ही दुर्घटना घडली. पोलिसांसह लष्कराचे जवान, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावाचं काम सुरु आहे. मेरठच्या विभागीय आयुक्त सेल्वा कुमारी यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.