CM Dhami
CM DhamiSakal

CM Dhami : "अल्मोडा दुर्घटनेमुळे मोठे दु:ख ", सीएम धामी राज्य स्थापना दिनाचा कार्यक्रम साधेपणाने साजरा करणार

Uttarakhand CM Dhami : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अल्मोडा दुर्घटनेमुळे राज्य स्थापना दिनाचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. यंदा कार्यक्रम साधेपणाने साजरे करत राज्यभर सेवा आणि स्वच्छता कार्यक्रम आयोजित केले जातील.
Published on

उत्तराखंड : मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य स्थापना दिनानिमित्त 8 नोव्हेंबर रोजी प्रस्तावित केलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलून राज्यभर सेवा व स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...