Waqf Board Case : खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भाजप खासदारासह न्यूज पोर्टलच्या संपादकांविरुद्ध FIR दाखल

Waqf Board Case : ‘हावेरी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने (Farmers) आत्महत्या केली, कारण वक्फ बोर्डाने त्याच्या जमिनी घेतल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता.'
Bangalore South BJP MP Tejasvi Surya
Bangalore South BJP MP Tejasvi Suryaesakal
Updated on
Summary

शेतकरी आणि हिंदूंचे जीवन दिवसेंदिवस असह्य होत आहे’, असा आरोप तेजस्वी सूर्या यांनी केला होता.

बंगळूर : वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) जमिनीच्या वादाशी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा संबंध जोडणाऱ्या खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भाजप खासदार तेजस्वी सूर्या (BJP MP Tejasvi Surya) आणि काही कन्नड न्यूज पोर्टलच्या (Kannada News Portal) संपादकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. बंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी गुरुवारी (ता. ८) ‘एक्स’ अकाऊंटवर काही बातम्या शेअर केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.