दोन वर्षांपूर्वी पोलिस बंदोबस्तात जागेचा कब्जा घेण्याचा प्रयत्नही वक्फ बोर्डाकडून झाला होता; पण आनंदवाडी येथील रहिवाशांनी विरोध केल्याने कारवाई थांबवावी लागली होती.
बेळगाव : बेळगाव शहरातील (Belgaum City) आठ सर्व्हे क्रमाकांमधील ५४ एकर १३ गुंठे जागा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मिळकती असल्याचा व त्या जागांची मूळ मालकी येथील शेरखान जुम्मा मस्जीदची (Sher Khan Jumma Masjid) असल्याचा दावा केला आहे.