FASTag System : व्वा! आता रोडवर गाडी जेवढी चालवली तेवढाच द्यावा लागणार टोल! फास्टॅगच्या जागी येतंय GNSS

What is GNSS toll collection : हे GNSS नॅव्हिगेशन हे सॅटलाइट सिस्टम वर आधारित आहे. यामध्ये सॅटलाइट आधिरित एक यूनिट असेल जे गाड्यांमध्ये इंस्टॉल केले जाईल.
What is GNSS toll collection
What is GNSS toll collection
Updated on

येत्या काही दिवसात FASTag ही संकल्पना संपणार असे दिसून येत आहे. याबद्दल आधिकारिकरित्या काही सांगण्यात आलेले नसले तरी काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार याएवजी GNSS सीस्टम आणण्याच्या तयारीत आहे. GNSS म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम ज्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील केला आहे. ही सीस्टम सध्या टेस्टींग फेजमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.