इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले आहे. गेल्या अर्धा तासापासून जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाऊन असल्याचा मोठ्या तक्रारी युजर्सकडून केल्या जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅप डाऊन होताच सोशल मीडियावरील युजर्सने आपला मोर्चा ट्विटरकडे वळवला आहे. अनेक मिम्स वर एन्जॉय ट्विटर असा सल्ला देण्यात येत आहे. (Whatsapp server down internet users memes on social media )
हे. दुपारी 12.30 वाजेनंतर साधारण व्हॉट्सअपवरील मेसेजेच जाण्याचा स्पीड कमी झाला. सुरुवातीला अनेक ग्रुपवरील मेसेज जाणं आणि येणं बंद झालं. पावणे एक वाजेपर्यंत पर्सनल नंबर्सवर मेसेज जात होते. मात्र १ वाजेनंतर तेदेखील बंद झाले. व्हॉट्सअप बंद पडताच असंख्य लोक ट्विटरकडे वळालेत. ट्विटरवर क्रिएटिव्ह मेसेजचा सध्या पाऊस सुरु झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.