कोण आहे फरहतुल्लाह घोरी? भारतभरातील रेल्वे उडवण्याची दिली धमकी; व्हिडीओमध्ये देतोय दहशतवाद्यांना टेक्निक

Rameshwaram Cafe blast planner : पाकिस्तानमध्ये लपून बसलेला जिहादी घोरी याने पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या स्लीपर सेलच्या मदतीने बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोटाचा कट रचला होता.
who is  farhatullah ghori
who is farhatullah ghori
Updated on

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणा या हाय अलर्टवर आहेत. एका व्हिडीओने या यंत्रणांची चिंता वाढवली असून या व्हिडीओमध्ये दहशतवादी फरहतुल्लाह घोरीने स्लीपर सेलच्या मदतीने देशभरातील रेल्वेगाड्यांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये लपून बसलेला जिहादी घोरी याने पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या स्लीपर सेलच्या मदतीने बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोटाचा कट रचला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.