सध्या सिद्धरामय्या यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बचावात्मक स्थितीत आहेत
बंगळूर : मुडा घोटाळ्यात (MUDA Scam) अडकलेले सिद्धरामय्या सत्तेवरून पायउतार झाले, तर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी इच्छुकांची अंतर्गत तयारी सुरू आहे.