Why Brahmin Genes Trending : 'ब्राम्हण जीन्स' वादावर लेखक चेतन भगत यांना अनुराधा तिवारींचं प्रत्युत्तर! नेमका वाद काय आहे?

Chatan Bhagat On Brahmin Genes Trend : चेतन भगत यांनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'ब्राह्मण जीन्स'च्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं, त्यानंतर अनुराधा तिवारी यांनी देखील त्यावर उत्तर दिलं आहे.
Why Brahmin Genes Trending
Why Brahmin Genes Trending
Updated on

'ब्राह्मण जीन्स' हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. एका कंटेट मार्केटिंग कंपनीच्या सीईओ अनुराधा तिवारी यांनी 'ब्राह्मण जीन्स' असे कॅप्शन देत स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टनंतर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. यादरम्यान या प्रकरणावर लेखक चेतन भगत यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी अनुराधा तिवारी यांच्या पोस्टला राजकीय वळण दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.