Viral: दिरासोबत पळून जाऊन थाटला संसार, नंतर असं काही घडलं की न्यायासाठी महिलेचं पतीच्या घरासमोरच आंदोलन

Muzaffarpur News: मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिने पतीला सोडून दिरासोबत पळ काढला आहे.
Beware of stress
Beware of stresssakal
Updated on

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने दिरासाठी पतीला सोडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर दीर आणि वहिनी पळून गेली. मात्र नंतर दिराने वहिनीशी संबंध तोडले. आता ना नवरा महिलेला सोबत ठेवायला तयार आहे ना दीर. यामुळे आता महिला तिच्या मुलासह पतीच्या घरासमोर ठाण मांडून बसली आहे. तिने आंदोलनाचे शस्त्र पुकारले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.